Konkan Railway Diwali Special Train कोकण रेल्वे दिवाळी स्पेशल ट्रेन: दिवाळी मध्ये कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! कोकणातील प्रवाशांसाठी विशेष ट्रेन!
Konkan Railway Diwali Special Train कोकण रेल्वे दिवाळी स्पेशल ट्रेन: दिवाळी सणात होणारी गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.