Sangli Rain News : सांगली जिल्ह्यात 08 नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाची हजेरी; ऐन दिवाळीत पाऊस, लाखोंचे नुकसान..
Sangli Rain News सांगली शहर व परिसरात तसेच जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. सलग तीन तास झालेल्या या पावसाने दिवाळीसाठी सजलेल्या व्यापारी पेठात पूर यावा, तसे पाणी साचले.